थँक यू सचिन..द्या सचिनला निरोप

November 16, 2013 2:11 PM27 commentsViews: 80

sachin thank u
16 नोव्हेंबर : ‘देणार्‍यानी देत जावे घेणार्‍यानी घेतं जावे..घेता घेता देण्याचे हातही घेऊन जावे’ गेली दोन दशकं क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला. गेली 24 वर्ष क्रिकेट खेळून तमाम चाहत्यांना आनंद, जल्लोष, एका वेगळ्या क्रिकेटचा अनुभव दिला.आज ते वादळ शमलं आहे. सचिनने क्रिकेटला अलविदा केला. आपल्या लाडक्या महान क्रिकेटला आज थँक्यू म्हणण्याची वेळ आहे. द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा…(आपल्या प्रतिक्रिया नोंदवा याच बातमीच्या कॅमेंट बॉक्समध्ये आम्ही त्या प्रसिद्ध करू)

 • Pradeep Pacharne

  thank u sachin he shabda suddha khup kami padtil sachin samor asa mala watata
  but tari thanks a lot sachin…….

 • Mohd Azhar

  we missssssssssssssssssssssssssssssss u SACHIN. All the best for ur future Life.

  • Shekhar karad

   The one golden 24 years has been end it never comes again ,

   One question also end for life time that is,

   “hye How Many Runs runs sachin made in match ” ? this question ask people after every match to every one .

   In indian culture there are 4 ved

   1- Rigveda

   2- Yajurveda

   3-Samaveda,

   4- Atharvaveda

   Now some have to made Ved on Sachin Ramesh Tendulkar .The Legend Of the world cricket …………..

   Thank you Sachin Tendulkar !!!!!!!!!!!!!

 • Pradeep Salve

  We are very fortunate……… we can tell the future generation that we have seen the “God” playing cricket on the ground……………….words are less to express what every indian feels today…………….Thank you SACHIN…………Thank you for sharing every moment of Joy, Excitement and happiness through your BAT……………………….Miss U untill the game cricket remain. MIs U………..

 • Varun Shrotriya

  क्रिकेटच्या मंदीरात..
  होतास तु एकच देव..!!
  आजन्म राहील हृदयात्
  चौकार षट्कारांची ठेव.!!
  करोडो आहेत भक्त तुझे..
  अगदी ते ३३ कोटी देव…!!
  “LEGENDS NEVER RETIRE”
  तु एवढंच लक्षात ठेव…!!
  फक्त तु नाहीस म्हणून…
  क्रिकेटच्या मंदीरास आज
  अर्थ न राहिला…!!!
  न भूतो न भविष्यती असा…
  देव माझा चोरला….
  देव माझा चोरला….!!!!Varun Shrotriya

 • Atul Gaikwad

  Miss…U .Sachin….ani Dhanywad…Jai Ho…. Sachu….

 • Sarika

  Chaahe kahi bhi tum raho, Chaahenge tum ko umra bhar, Tumko na bhool paayenge ….. thnks for all cheerful memories

 • nilesh pawar

  सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन सचिन
  सचिन सचिन सचिन सचिन सचिन …७५८ अंतरराष्ट्रीय सामने
  ३७०७० धावा ..
  अलविदा सचिन ..
  क्रिकेटच्या एका युगाचा अंत ..
  अन शर्मा , कोहली युगाचा आरंभ …
  क्रिकेट च्यां देवाला आज
  विजयी निरोप…____/____

 • dheeraj kulkarni

  Thanku sachin for the great memorable moments u given to all indians… we will miss u sachin…….jai maharashtra..

 • Sudip

  BCCI should retire Jersey No. 10 And Let Sachin decide to whom it should be given. #ThankYouSachin #GoodByeSachin

 • VINOD MOLWANE

  प्रिय सचिन,

  आज तुझी शेवटची मॅच होती आणि माझी पण शेवटचीच.
  तुझ्याशिवाय क्रिकेट म्हणजे बघूच शकत नाही.
  आजवर जेव्हढ्या मॅचेस बघितल्या त्या फक्त तुझ्यासाठीच.

  पुढील मॅचेसमध्ये क्रिकेट असेल पण तू नसणार.
  तुझा तो “दहा” नंबरवाला टी-शर्ट नसणार.
  आता पुन्हा स्टेडीअममध्ये “सचिन..सचिन”चा नारा नसणार.
  ९९ वर तुझी विकेट जायची वेळच येणार नाही पुन्हा कधी.
  आता तुझी पुन्हा कोणीच विकेट घेणार नाही कारण आता तू नाबाद आहेस.

  तू कधी स्वतःसाठी खेळला असे वाटलेच नाही.
  तू फक्त मी कसे देशासाठी उत्कृष्ट खेळ करायचे हेच दाखवलेस.

  तुझे स्टेडीअम मधील शेवटचे स्पीच ऐकून मला तर खूप रडू येत होते.
  तू का रडत नव्हतास हे माहित आहे,
  कारण तुला काय वाटले आम्ही रडू म्हणून.
  पण, आम्हाला तर रडू आवरतच नव्हते.

  तू कोणालाच विसरू नये म्हणून सगळ्यांची नावे पण लिहून आला होतास.. सगळ्यांचे आभार प्रदर्शन केलेस.
  अगदी आमच्यासारख्या लाखो-करोडो फॅन्सलासुद्धा विसरला नाहीस.

  खरेच तू खूप ग्रेट आहेस.
  हे सांगायला माझी गरज नाही.
  ते सगळ्यांना माहित आहेच.

  तुझ्या कारकिर्दीला सलाम आणि पुढील वाटचालीला खूप शुभेच्छा…

  WE BELIEVE ONLY SACHIN .. .. .. .

  तुझा एक चाहता………………

 • sanket ture

  miss you SACHIN ! You’ll never retire from my heart till my last breath !!

 • Yashpal Patil

  Anything written/said/thought on Sachin Tendulkar is just a drop in an ocean. I have written a poem on “Sachin Maanusach Lay Bhaari” which elaborates his greatness on field and outside the cricket. People talk about sachin era comes to an end after 200th Test …but someone has rightly said that “Legends never Die”. Thanks sachin for Sach an Innings throughout the life professionally and personally and making our life fruitful and taught us to go fight against the word Impossible.

  Hats off to you Sachin the God of cricket

 • nishant koli

  sachhhhhhhhhhhhhhhhhhhinnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn sachin

 • nikhil

  Sachin sachin!

 • MOHAN AUTADE

  Its very pleasure to us Indian that we have a ”SACHIN TENDULKAR”. A SHININING SUN OF CRICKET. We are proud of sachin tendulkar. Congratulation Sachin Tendulkar-From – Ratan Naiknaware, Mohan Autade, Annappa Chachadi, ICHALKARANJI-MAHARASHTRA

 • Rajkumar Khandekar

  सचिन तेंडूलकर …
  हे नाव जगात प्रसिद्ध झाले फक्त त्याच्या कामगिरीमुळे … शेवटी मेहनत व जिद्द या दोन गोष्टीमुळे त्याला हे शक्य झाले .. तो जाणार याचे दु:ख आहेच पण यापेक्षा तुम्ही स्वतः मेहनत करा न तुमच्या जीवनातील ध्येय सिद्ध करा … आठवतील मला त्याचे कवर ड्राईव…आठवेल शारजा मधील त्याची ती खेळी..तुला सलाम .. क्रिकेट(Cricket) चा T (Tendulkar) मात्र गेला तो मैदानात दिसणार नाही याची खंत राहील … आठवणीतला सचिन ..
  सचिनच्या पोस्टसाठी फक्त …. #thankyouSachin #Respect

 • makarand

  thank u sachin … i am not watching cricket any more … with out sachin

 • saumitra vighe

  आमचा
  देवाने क्रिकेट सोडले न त्या क्षणी आम्हाला वाईट वाटले ,पण आमच्या देव ला
  योग्य तो सन्मान भेटला न तेव्हा आम्ही दुसरी दिवाळी साजरी केली
  …भारतरत्न,पद्मविभूषण,पद्मश्री,ऑस्ट्रेलिया ऑफ ओनर, असे किताब फक्त आमचा
  देवाने जिंकले आहे , सचिन दादा तुला खर्च मनापासून मानाचा मुजरा
  ,,तुझ्यासारखे कुणीच नाही … मित्रानो आपले नशीब आहे आपण एका वाघाला खेळताना बघू शकलो …सचिन खूप आठवण येईल तुझी प्रत्येक सामना बघताना…… miss you deva

 • Rohit Shriram Phad

  सचिन…… सचिन……. सचिन ……सचिन……
  खरच यानंतर हा आवाज मैदानात परत ऐकायला मिळणार नाही
  या विचाराने मन सुन्न झालय …
  पण सचिन खरच आतापर्यंत तू प्रत्येकाला आत्मविश्वास दिलास,
  काहीतरी करून दाखवण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती दिलीस,
  एवढच नाही तर आम्हाला स्वप्न पाहायला पण तूच शिकवलस……
  तू जेव्हा मैदानात असायचास तेव्हा एक सामान्य भारतीय कुटुंब
  तुझ्याकडे पाहून अश्या तोऱ्यात वावरायचं कि जणू जगातील सर्व श्रीमंती तुझ्या रूपाने त्यांच्याकडे आहे….
  तू माझ्यासारख्या कित्येक लोकांना दुखा:वर मात करून पुन्हा जोमाने जगायला शिकवलस……
  आकाशा एवढी उंची गाठून सुद्धा जमिनीवर पाय ठेवायला पण तूच शिकवलस…
  देव सुद्धा यापेक्षा वेगळ काही नाही करत……आणि
  हे फक्त तूच करू शकतोस……
  आणि म्हणूनच आज तमाम भारतीयांचं मस्तक आज तुझ्यापुढे आदरान नतमस्तक होतंय……

  —-तुझाच एक निस्सीम चाहता.
  रोहित

 • Shekhar karad

  The one golden 24 years has been end it never comes again ,

  One question also end for life time that is,

  “hye How Many Runs runs sachin made in match ” ? this question ask people after every match to every one .

  In indian culture there are 4 ved

  1- Rigveda

  2- Yajurveda

  3-Samaveda,

  4- Atharvaveda

  Now some have to made Ved on Sachin Ramesh Tendulkar .The Legend Of the world cricket …………..

  Thank you Sachin Tendulkar !!!!!!!!!!!!!

 • Shekhar karad

  The one golden 24 years has been end it never comes again ,

  One question also end for life time that is,

  “hye How Many Runs runs sachin made in match ” ? this question ask people after every match to every one .

  In indian culture there are 4 ved

  1- Rigveda

  2- Yajurveda

  3-Samaveda,

  4- Atharvaveda

  Now some have to made Ved on Sachin Ramesh Tendulkar .The Legend Of the world cricket …………..

  Thank you Sachin Tendulkar !!!!!!!!!!!!!

 • suraj choudhar

  aj paryant cricket chy ithihasat je ghadle……te pudhe nahi ghadnar……bhartachya sachin cha nadd konich nahi karnar…

 • suraj choudhar

  aj paryant cricket chy ithihasat je ghadle……te pudhe nahi ghadnar……bhartachya sachin cha nadd konich nahi karnar…

 • Piyush Daund

  SACHIN Tula Manacha Mujara……!

  Krida Kshetra Mahe Pahila ‘BHARATRATNA’ Milalyabaddal Hardik Abhinandan…..!

  Ani Tuzya Pudhil Jivanasathi Hardik Shubheccha…..!

 • Rohit Singh

  Thanks sachin to entertaing us for 24 years. I didn’t imagine cricket without your batting… Sachin u didn’t retire from our heart…

 • Aniket Amte

  सचिन
  ला भारतरत्न…खूप खूप अभिनंदन…योग्यवेळी सन्मान…कारकीर्द संपल्यावर ३५-४०
  वर्षांनी हा पुरस्कार सरकारने दिला असता तर त्याला तसा काही अर्थ उरत
  नाही…सचिन आता रिटायर होणार हे माहिती होते…पण ते सहज पचवणे फार अवघड
  होते…म्हणून शेवटची त्याची खेळी बघणे मी टाळले…आजच हा दिवस कधीच येऊ नये
  असे अनेकांना वाटत असणार…पण…वय बोलतं…काळ आणि निसर्गासमोर सगळेच सारखे…२४
  वर्षांची त्याची संपूर्ण कारकीर्द बघायला व अनुभवायला मिळाली ते क्रिकेट
  प्रेमी खरच भाग्यवंत आहेत…आणि मी सुद्धा…सचिन परिवाराला आमच्या कडून
  अनंत शुभेच्छा…

close