सचिन आठवा ‘भारतरत्न’

November 16, 2013 8:01 PM1 commentViews: 216
 • chandrakant

  आठवा महाभारत अन भगवान श्रीकृष्ण !

  जसा वाटे ” सचिन” ८ वा भारत रत्न !

  कसोटी अंतिम निर्णायक ठरला तो क्षण !

  घेई मैदानी धाव खेळासाठी काढे रन !

  कधी षटकार , चौकार कधी २ तर कधी वन !

  प्रत्येक चेंडूला ओळखे तयाचे थोर मन !

  माती असो कुठची वा कोठले मैदान !

  सर्व गोलंदाजाना करी वारंवार हैराण !

  क्रिकेटच्या मंदिरात मांडुनी ठान !

  ‘सचिन ” बनला तयाचा भगवान !

  जरी का मूर्ती असे तयाची लहान !

  भारत रत्न “सचिन ” विश्वात महान !

  चंद्रकांत जगताप