सचिनच्या पार्टीला सेलिब्रेटींची मांदियाळी

November 19, 2013 5:30 PM1 commentViews: 4792


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जड अंत करणाने क्रिकेटला अलविदा केला. सचिनने निवृत्त झाल्यानंतर सोमवारी एक ‘धडाकेबाज’ पार्टी दिली. या पार्टीला क्रिकेटर, राजकीय नेते, सेलिब्रेटी, दिग्गज मंडळी आणि बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. या पार्टीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अमिर खान, सौरभ गांगुली, महेंद्र सिंग धोणी, विराट कोहली, हरभजन सिंग, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, करण जोहर आदी मंडळींना हजेरी लावली होती.

  • ramu mali

    rahul dravid maight be absent

close