तेच उत्तर !

November 20, 2013 10:06 PM0 commentsViews: 300

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आज बरोबर 3 महिने पूर्ण झाले. पण ना खुनी सापडलाय, ना सूत्रधार… मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील मात्र वारंवार फक्त आश्वासनं देत आहेत. एक नजर टाकूया गेल्या तीन महिन्यांमध्ये या नेत्यांनी काय उत्तरं दिलीयत…

close