‘सेल्फी’, वर्ड ऑफ द इयर!

November 21, 2013 4:54 PM0 commentsViews: 1213

21 नोव्हेंबर : ऑक्सफर्ड डिक्शनरीतर्फे दरवर्षी एक नवा इंग्रजी शब्द वर्षाचा शब्द म्हणून जाहीर केला जातो. यंदा सेल्फी या शब्दाला हा मान मिळालाय. वेबसाईटवर अपलोड करण्याच्या हेतूनं स्मार्टफोन किंवा वेबकॅमद्वारे स्वतःचेच फोटो काढण्यास सेल्फी असं म्हटलं जातं. गेल्या वर्षात सेल्फी या शब्दाचा वापर तब्बल 17 हजार टक्क्यांनी वाढलाय.

close