‘गुंडे’चा फर्स्ट लूक

November 22, 2013 5:54 PM0 commentsViews: 1927

22 नोव्हेंबर : अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपुर या जोडीचा गुंडे सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरचं असुन निर्मिती यशराज फिल्मस्‌ची आहे. कोलकत्यामधील 1970च्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा सिनेमा आहे.या सिनेमातून इरफान खान आणि प्रियंका चोप्राही दिसणार आहेत.

close