रणवीर-अर्जुनच्या ‘गुंडे’ची झलक

November 22, 2013 6:44 PM0 commentsViews: 1076

22 नोव्हेंबर : दिग्दर्शन अली अब्बास जफर आणि यशराज फिल्मस् निर्मित ‘गुंडे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘यश राज’ बॅनरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे रणवीर सिंग आणि अर्जुन कपुर हे दोघेही या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिनशेयर करणार आहेत. कोलकत्यामधील 1970च्या पार्श्वभुमीवर बेतलेला हा सिनेमा असून यामध्ये इरफान खान आणि प्रियंका चोप्राही दिसणार आहेत. हा सिनेमा 70 च्या काळातला असल्यामुळे दोघांनीही आपल्या लुक्सवर प्रचंड मेहनत घेतली आहे.

close