कोळी महोत्सवात ‘दबंग’

November 23, 2013 6:49 PM0 commentsViews: 3970

मुंबईतल्या माहिम कॉजवे इथं मनसेतर्फे कोळीमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कोळीमहोत्सवाचं आज उद्‌घाटन करण्यात आलं. या महोत्सवाला अभिनेता सलमान खाननंही उपस्थिती लावली होती. 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हा कोळी महोत्सव असणार आहे. यावेळी सलमानने माहिम परिसराची आपल्या आठवणींना उजाळा दिला.

close