पुण्यात पवार राणे भेट

February 12, 2009 5:30 AM0 commentsViews:

12 फेब्रुवारी पुणेकाँग्रेसकडून पुर्नप्रवेशाबाबत चाल ढकल होत असल्याचं पाहून, वैतागलेल्या नारायण राणे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यात ही भेट झाली. नमतं घेऊनही काँग्रेसच्या 'हो जाएगा' या धोरणाला राणे वैतागल्याचं बोललं जात आहे. राणेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे राणेंचा पुढचा पवित्रा काय असेल, याबद्दल त्यांच्या समर्थकांबरोबरच सामान्यांनाही उत्सुकता आहे.

close