काबूल हल्ल्यामागे पाकिस्तान

February 12, 2009 5:58 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी काबूलअफगाणिस्तानात काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असा आरोप अफगाणिस्ताननं केला आहे. त्यामुळे पाकिस्तान-वरचं आंतररराष्ट्रीय दडपण पुन्हा वाढलं आहे. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजल्याचे धडधडीत पुरावे आहेत, असं अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख अमरूल्लाह सालेह यांनी म्हटलंय. काबूलमध्ये बुधवारी महत्त्वाच्या मंत्रालयावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता.

close