पुरंदरेंना जीवनगौरव

November 26, 2013 11:03 AM0 commentsViews: 90

26 नोव्हेंबर : पुलोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पु.लं.जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी यावेळी पु.लं च्या आठवणींना उजाळा दिला असून सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकट मुलाखतही घेतली.

close