न्यूयॉर्कमध्ये प्रवासी विमान कोसळलं : सर्व प्रवासी ठार

February 13, 2009 7:49 AM0 commentsViews: 3

13 फेब्रुवारी, न्यूयॉर्क अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये 49 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान घरावर कोसळलं. एका घरावर हे विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर घराला आग लागली.सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती त्यात व्यक्त करण्यात येतेय.

close