सुरेशदादा जैन यांचा राजीनामा ?

February 13, 2009 7:51 AM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारी, जळगाव प्रशांत बाग राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुरेशदाद जैन हे आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देणार आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र भाजप किंवा शिवसेना यांपैकी कुठल्या पक्षात ते जातील किंवा या युतीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतील याबद्दल त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून बंडखोरी करणारे सुरेश दादा हे नावापुरतेच राष्ट्रवादीत होते.

close