लेहर चक्रीवादळ आज आंध्रच्या किनारपट्टीवर धडकणार

November 28, 2013 12:15 PM0 commentsViews: 200

IN11_CYCLONE_PHAIL_1615503g-10083028 नोव्हेंबर : लेहर चक्रीवादळ आज दुपारपर्यंत आंध्रच्या किनारपट्टीवर धडकेल. या वादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. आधी लेहर हे सिव्हीअर सायक्लोनिक स्टॉर्म असल्याचं सांगण्यात आले होते, आता त्याची तीव्रता कमी करून ते सायक्लोनिक स्टॉर्म असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

या वादळामुळे आता ताशी 40 ते 60 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतायत. सुरक्षेची उपाययोजना म्हणून 30 नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स टीम्स इथे तैनात करण्यात आल्यायत तर आतापर्यंत 26000 लोकांना हलवण्यात आले आहे.

close