एनडीएची पासिंग परेड

November 30, 2013 7:06 PM0 commentsViews: 141

30 नोव्हेंबर : पुण्यात एनडीएची 125 वी पासिंग आउट परेड आज पार पडली. शिस्तबद्ध संचलन आणि थरारक एअर शो ही या परेडची मुख्य वैशिष्ट्यं होती. सोबतच या पासिंग आउट परेडनंतरचा जल्लोष आणि पालकांसोबत कॅडेसनी साजरा केलेला सोहळासुद्धा पहायला मिळाला. या तुकडीत मनोज कुमारने गोल्ड पटकावलं तर वाईच्या सुरज इथापेने ब्राँझ मेडल पटकावलं.

close