कसाबला 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

February 13, 2009 1:28 PM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारी, मुंबई मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबच्या पोलीस कोठडीत 26 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आलीये. विलेपार्ले इथं टॅक्सीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाप्रकरणी ही कोठडी देण्यात आलीय. काल पाकिस्ताननं मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले हे पाकच्या जमिनीवरूनच आखण्यात आले होते याची कबुली दिली होती.

close