कादंबरीच्या वादामुळे आनंद यादवांची माघार

February 13, 2009 1:42 PM0 commentsViews: 1

13 फेब्रुवारी , पुणे संतसूर्य तुकाराम ही कादंबरी मागं घेण्याचा निर्णय आनंद यादव यांनी घेतलाय. लोकभावनेमुळे हा निर्णय आपण घेतल्याचं त्यांनी म्हटलंय संत तुकाराम यांच्या आयुष्यावरच्या या कादंबरीतल्या काही परिच्छेदामुळे वारकरी संतापले होते. वारकरी संघटनेचे प्रमुख बंडातात्या कर्‍हाडकर यांनी मात्र कादंबरी मागे घेऊन भागणार नाही, तर आनंद यादव यांनी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये.

close