जादुटोणा विधेयक अधिवेशनात

December 2, 2013 8:44 PM0 commentsViews: 124

02 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्यात येणार आहे असं संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केलंय. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विधेयकासाठी सत्ताधारी सदस्यांसाठी व्हिप काढणार असल्याचंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय.

close