ड्रोनद्वारे कुरियर

December 3, 2013 2:31 PM3 commentsViews: 2178

ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू तुमच्या दरवाजात येणार ड्रोन मार्फत.

  • Valmik Shahaji Gaikwad

    या माध्यमातून आतंकवादी हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • Nagesh Ajab

    are wo drone ghar ke samne chodke jata hai, agar koi padosi leke gaya to owner aane se pehele

  • Balaji Vitthal Waghmare

    हि सेवा तर फारच चांगली आहे. पण यातून फार मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण आपल्या सभोवताली फिरणारे आतंकवादी याचा लगेच विचार करून हि सेवा बाजारात येण्याच्या आगोदरच ते याचा फायदा करून घेतील. त्यामुळे या सर्वांचा विचार करूनच हि सेवा बाजारात उपलब्ध करावी. मला तर हि फारच चांगली सेवा वाटली.

close