हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

December 6, 2013 6:04 PM0 commentsViews: 1236

06 डिसेंबर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी केली.

close