मंडेलांना ओबामांची श्रद्धांजली

December 6, 2013 9:10 PM0 commentsViews: 238

06 डिसेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी मंडेलांना श्रद्धांजली वाहिलीय. मंडेलांशिवाय माझं आयुष्य कसं असतं, याची मी कल्पनाच करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

close