युवराज पत्रकारांवर भडकला

February 15, 2009 11:40 AM0 commentsViews: 2

15 फेब्रुवारी वाशीभारताचा सुपरस्टार क्रिकेटर युवराज सिंग वाशीत होता. वाशीमधल्या एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. एरव्ही जगभरातील बॉलर्सना बेधडकपणे सामोरा युवराज पत्रकारांनी विचारलेल्या क्रिकेटच्या प्रश्नांवर मात्र असा भडकला… समोरचा व्हिडिओ पहा.

close