वडेट्टीवार यांनी महिला सभापतीला फाईल फेकून मारली

February 16, 2009 5:02 AM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी चंद्रपूरआदिवासी विकास राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सुभद्रा पोटनाके यांना फाईल फेकून मारहाण केली. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं अंगणवाडी सेविकांच्या भरती दरम्यान ही घटना घडली. भरती प्रक्रिया सुरू असताना वडेट्टीवार आणि सुभद्रा पोटनाके यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी त्यांनी पोटनाके यांच्या अंगावर फाईल्स फेकल्या. दरम्यान सुभद्रा पोटनाके यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close