निवडणूक निकालांमुळे शेअर बाजार 5 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर

December 9, 2013 10:45 AM1 commentViews: 1234

Image img_24501_sharemarket_240x180.jpg09  डिसेंबर : शेअर बाजारात आज ट्रेडिंग सुरू होताच सेंसेक्स आणि निफ्टीने 5 वर्षांतली सर्वोच्च पातळी गाठली.

काल रविवारी चार राज्यांच्या विधानसभेच्या निकालांची प्रतिक्रिया आज शेअर बाजारावर उमटताना दिसली. सेन्सेक्स 21,483 ला स्पर्श करत 487 पॉइंटवर वर खुला झाला होता. तर निफ्टीनेही 6300ची पातळी ओलांडली.

सगळ्यात जास्त तेजी पहायला मिळली ती फार्मा आणि आय.टी. स्टॉक्समध्ये तर रुपयाही डॉलरच्या तुलनेत 60.83च्या मजबूत पातळीवर ट्रेडिंगसाठी खुला झाला होता. त्यामुळे भाजपच्या विजयामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला चालना मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

 • Deepak Bhoir

  Year
  Exchange rate

  (INR per USD)

  1947
  1[15]

  1948 – 1966
  4.79[15]

  1966
  7.50[15]

  1975
  8.39[15]

  1980
  7.86[16]

  1985
  12.38[16]

  1990
  17.01[16]

  1995
  32.427

  2000
  43.50[16]

  2005 (Jan)
  43.47[16]

  2006 (Jan)
  45.19[16]

  2007 (Jan)
  39.42[16]

  2008 (October)
  48.88

  2009 (October)
  46.37

  2010 (January 22)
  46.21

  2011 (April)
  44.17

  2011 (September 21)
  48.24

  2011 (November 17)
  55.3950

  2012 (June 22)
  57.15[17]

  2013 (May 15)
  54.73[18]

  2013 (Sep 12)
  70.36[19]

  2013 (Sep 16)
  62.83

  2013 (Sep 28)
  61.98

  2013 (Oct 16)
  61.45

  2013 (Oct 25)
  61.61

  2013 (NOV 14)
  63.53

close