अंतरिम बजेट सादर

February 16, 2009 6:25 AM0 commentsViews: 4

16 फेब्रुवारी दिल्लीप्रणव मुखर्जी यांनी अंतरिम बजेट सादर केले. निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं बजेट होतं. 1984 नंतर 25 वर्षांनी प्रणव मुखर्जी यांनी अंतरिम बजेट सादर केलं. आर्थिक मंदीच्या काळातलं हे बजेट आहे त्यामुळे सगळेच जण या बजेटकडे डोळे लावून आहेत.अंतरिम बजेटमधील महत्त्वाचे मुद्देशेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे हिरो आहेत असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे.ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारया वर्षी अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.1 टक्के राहण्याची शक्यतागेल्या तीन वर्षांपासून सातत्याने 9 टक्के विकासाचा दर राहिला आहे2007-2008 मध्ये 3.9 टक्के एवढा बचतीचा वेग होताकृषी विभागाच्या योजनांमध्ये तिप्पटीने वाढ करणार2008-2009 मध्ये 6 नव्या आयआयटी सुरू करणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या योजना राबविणारअपंगांसाठी पेन्शन योजना अल्पसंख्याकांच्या विकासासाठी 15 सूत्री कार्यक्रमविधवांना पेन्शन – 40 ते 64 वयाच्या विधवांसाठी 200 रुपये महिना बाल विकास आणि कुपोषण दूर करण्यासाठी सहा हजार कोटींची तरतूदग्रामीण आरोग्य योजना 12 हजार 70 कोटी रुपयेराजीव गांधी पेयजल योजना 7 हजार कोटीविद्यार्थ्यांना मिळणा-या शैक्षणिक कर्जामध्ये साडेचार हजार कोटींवरून 24,260 कोटी रुपयापर्यंत वाढसर्व शिक्षा अभियान योजनेसाठी 13 हजार 100 कोटी रुपयेदरवर्षी 12 लाख रोजगार वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशीलरोजगार वाढवणा-या योजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्षं देणारजागतिक मंदीमुळे निर्यातीचा वेग मंदावला आहे अपेक्षेपेक्षा 60 हजार कोटींनी कर कमी प्रमाणात गोळा झालाजगभरात महागाई दर वाढत असताना भारतात मात्र महागाईचा दर कमी होतोयसंरक्षण खर्चासाठी 141703 कोटींची तरतूदअन्नधान्य, खते आणि पेट्रोलिम पदार्थांसाठी 95575 कोटींचे अनुदान

close