उद्या उपोषण

December 9, 2013 4:22 PM0 commentsViews: 93

09 डिसेंबर : जोपर्यंत सरकार विधेयक मांडत तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलाय. पंतप्रधानांनी लेखी आश्वासन देऊनसुद्धा सरकारनं कायम आमचा विश्वासघात केल्याची टीका अण्णांनी केली. उद्या सकाळी प्रभातफेरीनंतर यादव बाबा मंदिरात 11 वाजता अण्णा हजारे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं जनलोकपाल विधेयक न मांडल्याच्या निषेधार्थ अण्णा हजारे उद्यापासून राळेगणसिद्धी इथं उपोषण करणार आहेत.

close