नारायण राणेंचं निलंबन मागे

February 16, 2009 9:29 AM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारी दिल्लीनारायण राणेंचं निलंबन रद्द झालं आहे. राणेंचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतल्याचं समजतं. सद्या नारायण राणे दिल्लीत आहेत अणि ते सोनिया गांधींना भेटणार असल्याचं समजतं.

close