‘विक्रांत’वरुन वाद

December 10, 2013 9:01 PM1 commentViews: 472
  • Amar

    दर वर्षी २५ कोटी या प्रमाणे महापालिकेने गेली चार वर्षे अर्थसंकल्पामध्ये INS विक्रांतसाठी केलेली तरतूद होती, त्याची एकूण रक्कम १०० कोटी महापालिकेने द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. ती मागणी मान्य करून जर महापालिका १०० कोटी देत असेल तर चांगली गोष्ट आहे. मनसे ने विरोध करताना तो चार वर्षपूर्वी करायला हवा होता. १०० कोटी देऊन महापालिकेला संग्रहालयाच्या रूपाने एक उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होतेय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निवडणुका आल्या की लोकांचे प्रश्न दिसणारे आणि देश प्रेम जागृत होणारे अनेक पक्ष आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की INS विक्रांत साठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद असून तीचा लिलाव होणे आणि भंगारात निघणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

close