श्रीसंत लग्नाच्या बेडीत ‘फिक्स’

December 12, 2013 6:57 PM0 commentsViews: 2588

12 डिसेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि वादग्रस्त क्रिकेटपटू एस श्रीसंत आज लग्नाच्या बेडीत अडकलाय. प्रेयसी नैन बरोबर केरळमधील गुरु वयूर मंदिरात त्याचा विवाहसोहळा पार पडला.

 

नैन ही राजस्थानच्या शाही राजघराण्यातील कन्या आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामात श्रीसंतने पैसेच्या मोहापायी स्पॉट फिक्सिंग केलं होतं. या प्रकरणी श्रीसंतवर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली आहे. या प्रकरणामुळे श्रीसंतची कारकीर्द संपुष्टात आलीय.

close