सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरूवात

December 12, 2013 9:59 PM0 commentsViews: 183

12 डिसेंबर : 61 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं आज पारंपरिक सनई वादनानं महोत्सवाचं उद्घाटन झालं. सनईवादक मधुकर धुमाळ यांच्या सनईवादनानं लोक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं.संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या जसरंगी कार्यक्रमाच्या सुरांनी मंडप भरून गेला.

close