बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक

February 17, 2009 2:50 PM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज केद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांची भेट घेतली. बेळगावसह सिमाभाग सुप्रिम कोर्टाचा निकाल येईपर्यंत केंद्रसरकारच्या नियंत्रणाखाली आणावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.या बैठकीला मुख्यमंत्रीअशोक चव्हाण,उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ,शिवसेना नेते मनोहर जोशी,विरोधी पक्षनेते रामदास कदम ,भाजपचे प्रकाश जावडेकर आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे नेते उपस्थित होते.

close