निवडणूक आयोगानं घातले पोलवर निर्बंध

February 17, 2009 5:38 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी निवडणूक आयोगानं सर्व ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवर निर्बंध घातलेत. आयोगाच्या निर्णयानुसार आता निवडणुकीच्या 48 तास आधी किंवा नंतर एक्झिट किंवा ओपिनियन पोल जाहीर करता येणार नाहीत. त्याचबरोबर अनेक टप्प्यांच्या निवडणुकीतही हे पोल जाहीर करता येणार नाहीत. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतरच एक्झिट पोल जाहीर करता येणार आहेत.

close