साहित्य अकदमीचे पुरस्कार प्रदान

February 17, 2009 6:09 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी, नवी दिल्ली साहित्य अकदमीच्या पुरस्कारांचं नवी दिल्लीत वितरण झालं. त्यात मराठीसाठी शाम मनोहर यांना ' उत्सुकतेने मी झोपलो ' या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर कोंकणी साहित्यासाठीचा पुरस्कार अशोक कामत यांना प्रदान करण्यात आला. साहित्य अकदामीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय यांनी या पुरस्काराचं वितरण केलं. यंदा इंग्रजी साहित्याला एकही पुरस्कार जाहीर झाला नाही. मला मराठी उत्तम येतं. मी मराठीतून लिहिणार, अशी इच्छा कोंकणी साहित्यिक अशोक कामत यांनी केली.

close