हर्बी हन्कॉक आणि झाकिर हुसेन यांची जुगलबंदी

February 17, 2009 6:11 PM0 commentsViews: 120

17 फेब्रुवारी, मुंबई 1959मध्ये मार्टीन ल्यूथर किंगने भारताला भेट दिली होती. त्याला 50 वर्षं पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने अमेरिकन जॅझ लिजेंड हर्बी हन्कॉक भारतात एक कॉन्सर्ट करतायत. त्यात त्यांची जुगलबंदी जमलीयं ती, ग्रॅमी ऍवॉर्ड विजेते झाकिर हुसेन यांच्याशी. या जुगलबंदीची झलक ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close