पवारांचे खडे बोल

December 24, 2013 10:09 PM0 commentsViews: 647

24 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदींवर टीका केली. व्होट फॅार इंडिया असं म्हणणारे देशाला मागे नेत आहेत. देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार कुठल्या पक्षाचा नसून देशातील लोकच ते ठरवतील असा टोलाही त्यांना लगावला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार आप वर-शेतमालाचे भाव कमी करणार्‍यांनी खताचेही भाव कमी करावेत

close