टीम इंडियाच्या नव्या ड्रेसचं दमदार लॉन्चिंग

February 18, 2009 10:50 AM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारीन्यूझीलंडच्या क्रिकेट दौ-यावर जाणा-या भारतीय टीमच्या जर्सीचा रंग आता बदलला आहे. मेन इन ब्ल्यू आता डार्क ब्ल्यू झाली. या नव्या ड्रेसचं डिझाईन नाईके कंपनीनं केलंय. यापुढे भारतीय टीम वन डे आणि व्टेण्टी-20 मध्ये या नव्या ड्रेसमध्ये दिसेल. भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीसह युवराज सिंग, झहिर खान, दिनेश कार्तिक आणि प्रग्यान ओझानं या नव्या ड्रेस कोडसह रॅम्पवॉक केलं.नव्या ड्रेस कोडसह रॅम्पवॉक पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा

close