देवयानी प्रकरणी: अमेरिकाचा ‘फेरविचार’?

December 30, 2013 9:36 AM0 commentsViews: 181

devyani khobragade30 डिसेंबर :  अमेरिकेतल्या भारतीय वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे अटक प्रकरणी अमेरिका आता अंतर्गत चौकशी करणार आहे. भारताने घेतलेला आक्रमक आणि ठाम पवित्रा अमेरिके साठी अनपेक्षित होता. त्यामुळे अमेरिका आता या प्रकरणात आपली भूमिका नेमकी कुठे चुकली याची शहानिशा करणार आहे. या प्रकरणाचा फेरआढवा घेण्यासाठी व्हाईट हाऊसची राष्ट्रीय सुरक्षा मंडळ, परराष्ट्र विभाग आणि न्याय विभाग यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

हे प्रकरण हाताळताना तपास संस्थेचा ‘अंदाज चुकल्याचे’ अमेरिकेच्या संरक्षण विभागानं नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. या प्रकरणाची हाताळतानी चूक झाली हे अमेरिका मान्य करतं असल्याचे हे संकेत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

देवयानी खोब्रागडे या न्यूयॉर्क येथे भारताच्या उपमहा वाणिज्यदूत म्हणून कार्यरत असताना त्यांना ज्या प्रकारे अटक झाली त्यावर भारताने तीव्र हरकत घेत अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेने अमेरिकन प्रशासन हादरून गेले असून भारत अशी भूमिका घेईल, असे त्यांना वाटतच नव्हते. भारताकडून एवढी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होईल, अशी कल्पनाही न केलेल्या अधिकार्‍यांसाठी हा एक मोठा धक्का होता.

†´Öê׸üÛêúŸÖ»ñÖÖ ³ÖÖ¸üŸÖßñÖ ¾Ö׸üšü ¸üÖäÖ®ÖîןÖÛú †×¬ÖÛúÖ¸üß ¦êü¾ÖñÖÖ®Öß ÜÖÖê²ÖÎÖÝÖ›êü †™üÛú ¯ÖÏÛú¸üÞÖß †´Öê׸üÛúÖ †ÖŸÖÖ †ÓŸÖÝÖÔŸÖ áÖÖîÛú¿Öß Ûú¸üÞÖÖ¸ü †ÖÆêü. ³ÖÖ¸üŸÖÖ®Öê ÁÖêŸÖ»Öê»ÖÖ †ÖÛÎú´ÖÛú †Ö×ÞÖ šüÖ´Ö ¯Ö×¾Ö¡ÖÖ †´Öê׸üÛê ÃÖÖšüß †®Ö¯Öê×õÖŸÖ ÆüÖêŸÖÖ. ŸñÖÖ´Öãôûê †´Öê׸üÛúÖ †ÖŸÖÖ ñÖÖ ¯ÖÏÛú¸üÞÖÖŸÖ †Ö¯Ö»Öß ³Öæ×´ÖÛúÖ ®Öê´ÖÛúß Ûãúšüê áÖãÛú»Öß ñÖÖáÖß ¿ÖÆüÖ×®Ö¿ÖÖ Ûú¸üÞÖÖ¸ü †ÖÆêü. ñÖÖ ¯ÖÏÛú¸üÞÖÖáÖÖ ±êú¸ü†Öœü¾ÖÖ ÁÖêÞñÖÖÃÖÖšüß ¾ÆüÖ‡Ô™ü ÆüÖ‰úÃÖáÖß ¸üÖ™ÒüßñÖ ÃÖã¸üõÖÖ ´ÖÓ›üôû, ¯Ö¸ü¸üÖ™Òü ×¾Ö³ÖÖÝÖ †Ö×ÞÖ ®ñÖÖñÖ ×¾Ö³ÖÖÝÖü ñÖÖÓ®ÖÖ ÃÖÆü³ÖÖÝÖß Ûúºþ®Ö ÁÖêÞñÖÖŸÖ †Ö»Öê †ÖÆêü. Æêü ¯ÖÏÛú¸üÞÖ ÆüÖŸÖÖ»ÖŸÖÖ®ÖÖ ŸÖ¯ÖÖÃÖ ÃÖÓãÖêáÖÖ ‘†Ó¦üÖäÖ áÖãÛú»ñÖÖáÖê’ †´Öê׸üÛúêáñÖÖ ÃÖÓ¸üõÖÞÖ ×¾Ö³ÖÖÝÖÖ®ÖÓ ®ÖÖ¸üÖäÖß ¾ñÖŒŸÖ Ûêú»ñÖÖáÖÓ ÃÖ´ÖäÖŸÖÓñÖ. Æêü ¯ÖÏÛú¸üÞÖ ÆüÖŸÖÖôûŸÖÖ®ÖÖ áÖæÛú ðÖÖ»Öß Æêü †´Öê׸üÛúÖ ´ÖÖ®ñÖ Ûú¸üŸÖÓñÖ ñÖÖáÖê Æêü ÃÖÓÛêúŸÖ †ÃÖ»ñÖÖáÖÓ ŸÖäçÖÖÓáÖÓ ´ÆüÞÖÞÖÓ †ÖÆêü.

close