आजारपणामुळे केजरीवाल घरीच राहणार!

December 30, 2013 11:02 AM2 commentsViews: 908

Image img_185142_kejriwal-social-activist_small_240x180.jpg30 डिसेंबर : दिल्लीचे नवीन मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांनी आजारपणामुळे आज घरीच रहावे लागणार आहे. त्यामुळे मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा लांबणार आहे.

आपल्या खराब प्रकृतीबद्दल केजरीवाल यांनी ट्वीटरवरून आपल्याला वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणतात,”कालपासून 102 एवढा ताप आहे. आज कार्यालयात जाता येणार नाही याचं फार दु:ख होतंय. आज कार्यालयात जाणं फार महत्वाचं होतं.आज आम्ही पाण्याचं धोरण जाहीर करणार होतो.”

डॉक्टरांनी घरी बसून आराम करण्याचा सल्ला दिल्याने केजरीवाल कार्यालयात हजर राहणार नसले आहेत. मात्र पाणीपुरोठ्याच्या प्रश्नाबाबत आज दिल्ली जल बोर्डाच्या अधिकार्‍यांच्या सचिवांसोबत दुपारी बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपच्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांना 700 लीटर मोफत पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याबाबतचा निर्णय आज घेण्यात येणार आहे.

 • Narendra Gosavi

  बीमार केजरीवाल ने घर पर ही बुलाई जल बोर्ड की बैठक

  नई दिल्ली।
  दिल्ली वालों को मुफ्त पानी देने के लिए बीमार होने के बावजूद मुख्यमंत्री
  अरविंद केजरीवाल ने अपने घर पर एक बैठक बुलाई है। ये बैठक शाम चार बजे
  केजरीवाल के घर पर होगी। इस बैठक में जल बोर्ड के अधिकारी हिस्सा लेंगे।
  माना जा रहा है कि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने जल बोर्ड के अधिकारियों
  को आज ही बैठक कर 700 लीटर मुफ्त पानी देने का फैसला करने का निर्देश दिया
  है।
  बीमार होने के बावजूद केजरीवाल चाहते हैं कि ये फैसला आज ही घोषित
  कर दिया जाए। केजरीवाल जनता से किए गए वादों को पूरा करने में किसी तरह की
  कोताही करना नहीं चाहते। केजरीवाल बीमार हैं, उन्हें सुबह तक 102 डिग्री
  बुखार था और वो डायरिया से भी पीड़ित हैं। लेकिन फिलहाल उनका बुखार और
  डायरिया काबू में है। अपनी बीमारी का असर वो काम पर पड़ने देना नहीं चाहते।

 • SATISH FARANDE

  i like this

close