भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी युती-शरद पवार

February 18, 2009 3:49 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी सांगलीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला दणका दिलाय. भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी युती करायची आपली तयारी आहे, असं शरद पवारांनी सांगलीत जाहीर केलं आहे. आज दिवसभर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शिवसेनेशी आपण संधान साधू शकतो असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसला दिला आहे.

close