‘शिवार ते संसद’चं प्रकाशन

December 31, 2013 3:46 PM0 commentsViews: 60

31 डिसेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या ‘शिवार ते संसद’या पुस्तकाचे प्रकाशन द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राचे मुख्य संपादक पी. साईनाथ यांच्या हस्ते झाले. यावेळी पी साईनाथ यांनी महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची विदारक स्थिती मांडली. तर कवी रामदास फुटाणे यांनी शेतकरी ते राजकारण आपल्या शैलीत श्रोत्यांपुढे मांडले.

close