चक्क विमान उतरले हायवेवरच !

December 31, 2013 3:45 PM1 commentViews: 2826

31 डिसेंबर : मध्यप्रदेशमध्ये बेतुलमध्ये एका खासगी विमानाचं चक्क हायवेवरच लँडिंग करण्यात आलं. वार्‍याचा जोर खूप असल्यानं धावपट्टीवर विमानाचं लँडिंग करणं अशक्य झालं. त्यामुळे धावपट्टीजवळच असलेल्या हायवेवर लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी हायवेवरची वाहतूक रोखण्यात आली. सुदैवाने यात कोणतही जीवितहानी झाली नाही.

  • Atul

    It is not possible in MH because of roads….

close