दारू नको, दूध प्या !

December 31, 2013 9:48 PM0 commentsViews: 488

31 डिसेंबर : नवीन वर्षाचं स्वागत करताना दारू नको दूध प्या असा संदेश पुण्यात देण्यात येतोय.यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुण्यात दुधाचं वाटप केलं. द दारुचा नव्हे, द दूधाचा अशी घोषणा देण्यात आली.

close