आंगणेवाडीमधल्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात

February 19, 2009 5:13 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारीसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीमधल्या भराडी देवीच्या यात्रेला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी दोन लाख जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनानं तयारी केली आहे.पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. यात्रेला पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. याचबरोबर नारायण राणे, विनोद तावडे या यात्रेला येणार आहेत.

close