केजरीवालांनी सरकारी घर नाकारलं

January 4, 2014 3:10 PM3 commentsViews: 1114

arvind kejrival04 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना देण्यात आलेलं सरकारी 5 बेडरूम्सचं घर टीकेच्या भडीमारामुळे रद्द केलंय. भाजपने यावरून अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला होता.

आपण या घरात रहायला जाणार नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला लहान घर देण्यात यावं अशी मागणी आपण केली असून ते मिळेपर्यंत आपल्या गाझियाबादमधल्याच घरी राहणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलंय. दिल्लीतल्या सामान्यांकडून प्रतिक्रिया घेतल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे.

  • Shripad Joshi

    ये हुई ना बात..

  • Shriram Bapat

    What Kejriwal has spoken during campaign is going to put him in dock. For deviating from his speeches he has to obtain consent from the ‘aam janata’. He managed a ‘yes’ for taking congress support. But found that his own people won’t let him have a big house, a big car, an air-travel or a first class train travel. All these necessities are considered as luxuries by average Indian and he will be compelled to not use them. By now he must have realized his mistake but he is trapped by his own speeches at least till the Loksabha elections are over.

  • Rahul Kamble

    ab dusare politicians se bhi unke ghar khali karao

close