ITI कर्मचार्‍यांचं आंदोलन

January 6, 2014 10:20 PM0 commentsViews: 103

06 जानेवारी : राज्यातल्या 2000 सालापूर्वीच्या अशासकीय ITI कर्मचार्‍यांना कायम करावं या मागणीसाठी आझाद मैदानात सध्या आंदोलन सुरू आहे. इतर राज्यात वेतन अनुदान दिलं असताना महाराष्ट्रात का दिलं जात नाही असा सवाल कर्मचारी संघटनेच्यावतीनं विचारला जातोय.

close