अण्णासाहेब लाटकर यांचे निधन

January 7, 2014 11:29 AM0 commentsViews: 414

latkar07 जानेवारी : ज्येष्ठ ग्रंथ मुद्रक चिंतामणी सदाशिव लाटकर उर्फ अण्णासाहेब लाटकर यांच पुण्यात आजारपणामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे हाते. 1960 पासून त्यांनी ‘कल्पना मुद्रणालया’ने ग्रंथ मुद्रण क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला होता. सुबक असा फॉन्ट आणि स्वच्छ सुंदर मांडणीसाठी लाटकर प्रसिद्ध होते.
1976ते 84 या काळात उत्कृष्ट मुद्रणाबद्दल त्यांनी सलग राष्ट्रपती पुरस्कार मिळवले होते. मुद्रण कलेत स्वतःचे वैशिष्ट्ये निर्माण करणारे लाटकर यांचा 1995 परभणीमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष गौरव करण्यात आला होता.

close