भाटिया लोकसभेच्या रिंगणात

January 7, 2014 7:16 PM0 commentsViews: 1149

07 जानेवारी : माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाटिया आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. पण ‘आप’नं तिकिट दिलं नाही तर अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

close