मंदीच्या काळात नोकरी टिकवून ठेवणं महत्त्वाचं-प्रणव मुखर्जी

February 21, 2009 4:25 AM0 commentsViews: 3

21 फेब्रुवारीहंगामी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एका कार्यक्रमात बोलताना टॉप कॉर्पोरेटसना स्वत:च्या पगारात घट करावी अशी सूचना यांनी केली आहे. जागतिक मंदी संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मंदीच्या परिणामांची तीव्रता वाढत असताना नोकरी टिकवून ठेवणं ही सध्याची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचं ते म्हणाले.मंदीची झळ कमी करण्यासाठी भारतासारख्या प्रगतीशील अर्थव्यवस्थेत मालासाठी अंतर्गत मागणी वाढणं गरजेचं आहे. नोक-या टिकणं महत्वाचं आहे त्यासाठी काहीजणांच्या पगारात घट झाली तरी चालेल. असं प्रणव मुखर्जी म्हणाले.

close