मराठी केबीसीचं दुसरं पर्व

January 9, 2014 4:54 PM0 commentsViews: 251


09 जानेवारी : कोण होईल मराठी करोडपतीच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांची मन जिंकली असून साहजिकच उत्सुकता होती दुसर्‍या पर्वाची. लवकरच दुसरं पर्व सुरू होतंय.’असेल साथ तर जमेल बात’ असं म्हणत दुसर्‍या पर्वात जोडिने खेळता येणार आहे.

close