काश्मीर बर्फाच्या ‘ढिगाखाली’

January 9, 2014 1:45 PM0 commentsViews: 345


09 जानेवारी :सततच्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरं अजूनही गारठलेलंच आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू हायवे बुधवारी पुन्हा बंद झाला. नवी दिल्लीतही थंडीची लाट कायम आहे. तापमान 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. तर सिमल्यातलं तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत घरसलंय.

close